श्रावणातील दुसऱ्या सोमवारीही कोल्हापूर शहरातील शिव मंदिरे दर्शनासाठी बंद राहिली. मात्र, श्रावण सोमवार व रक्षाबंधनाचा सण असा दुहेरी योग कोल्हापूरकरांनी साधला. मंदिरे दर्शनासाठी बंदच असल्याने शहरातील काही प्रातिनिधीक शिव मंदिरातील विशेष पूजा खास "सकाळ'च्या वाचकांसाठी... <br />रिपोर्टर ः संभाजी गंडमाळे <br />व्हिडिओ ः बी. डी. चेचर